{"product_id":"jaggu-baggu-2-katha","title":"जग्गू बग्गू + २ कथा | Jaggu baggu 2 katha","description":"\u003cp\u003eछापा – काटा तुम्हाला तुमच्याकडचं भूभूचं किंवा मनीमाऊचं पिल्लू खूप खूप आवडतं . पण हे असं तुम्हाला वाटतं ना ! समज त्या पिल्लालाच विचारलं तर ? जग्गू – बग्गू एका सुगरण पक्षिणीनं एका घुबडाच्या पिल्लाला आपल्या घरट्यात घेतलं , त्याला आईसारखं प्रेम दिलं आणि वाढवलं तर खरं … पण मोठा झाल्यावर तो त्याच्याच भावांना , आईला तर नाही ना खाणार ? सच्ची सारण्या तुम्ही प्रामाणिक असाल .. अगदी खऱ्या खऱ्या मनाचे असल तर तुम्हाला जगात अगदी काहीही मिळू शकतं . नाही खरं वाटतं ? मग वाचा तर !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232529182803,"sku":"978-93-92374-26-5","price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/GagguBaggu.jpg?v=1795070480","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jaggu-baggu-2-katha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}