Skip to product information
Jagna kalta tevha | जगणं कळतं तेव्हा by Vidya Pol Jagtap | विद्या पोळ -जगताप""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Pages: -
Language: Marathi

Jagna kalta tevha | जगणं कळतं तेव्हा ‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय ? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण...

माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे !’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा...

जगणं कळतं तेव्हा हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

जगणं कळतं तेव्हा | Jagna kalta tevha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like