Skip to product information
Jagna Premacha Ani Maranahi | जगणं प्रेमाचं आणि मरणंही by Vaidehi Deshpande | वैदही देशपांडे""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता.

आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या - ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या - मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी.

विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच ‘कुलकर्णी कुटुंबाचे सदस्य होते ! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

जगणं प्रेमाचं आणि मरणंही | Jagna Premacha Ani Maranahi

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like