Skip to product information
जनमाणसांतील तुकोबा | Janmansantil Tukoba
Rs. 188.00
Pages: 144
Language: Marathi

महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या लोकमनावर सर्वाधिक अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, कवी म्हणजे संत तुकोबाराय होय. मानवी पिढ्या जशा जशा प्रगल्भ होत चालल्या आहेत, तसे तसे लोक आणखीन तुकोबारायांच्या साहित्याकडे आकर्षित होताना आपण पाहत आहोत. संत तुकोबाराय मानवी जीवनातील सर्वच अवस्थांना आपल्या साहित्यकृतीतून हात घालतात. शेती क्षेत्र, विज्ञानवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, जातिव्यवस्था, अस्पृश्यता, भेदभाव, स्त्रीवादी भूमिका, शिक्षणाचे महत्त्व, निसर्गाचे जतन-संवर्धन, जीवन जगण्यासाठीची अभिप्रेरणा, परोपकार यांसारख्या सर्वच विषयांवर तुकोबाराय भाष्य करतात. त्यांच्या या अत्यंत जीवनोपयोगी अभंगांचे साध्या-सरळ अर्थासह सोप्या भाषेत ‘जनमाणसांतील तुकोबा’ हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून समाजात बदल व्हावा, लोकांनी संत तुकोबारायांचा मूळ आणि अस्सल विचार समजून घ्यावा, हा हेतू ठेवून संत तुकोबारायांचे विचार मिथुन ढिवरे जनतेत नेत आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

जनमाणसांतील तुकोबा | Janmansantil Tukoba

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like