{"product_id":"janmashtami","title":"Janmashtami - Krishnachya Adbhut Leela | जन्माष्टमी - कृष्णाच्या अद्भुत लीला","description":"\u003cp\u003eजन्माष्टमी – कृष्णाच्या अदभुत लीला जन्माष्टमी – आठव्या मुलाच्या अभ्दुत लीला या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी , आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकामध्ये अशा सूक्ष्म तात्विक दृष्टिकोना द्वारे कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचादेखील वर्णन आकर्षकरीत्या करण्यात आले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270529445971,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Janmastami_Book_F-150x232.jpg?v=1774279637","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/janmashtami","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}