{"product_id":"jar-tarchya-goshti-bhag-2","title":"Jar Tarchya Goshti - Bhag 2 | जर तरच्या गोष्टी - भाग २","description":"\u003cp\u003eकोरोनानं धुमाकूळ घातला नसता तर, ऑनलाइन शाळा, वर्क फ्रॉम होम, घरपोच सामान मागवणं, अशा पर्यायांचा विचारही आपण केला असता का? पण हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं झालं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतोपर्यंत कशाला थांबायचं? एरवीही जर कोरोनाचं संकट उभं राहणार नसेल तर? त्याला प्रतिबंध करणारी लस तयार झाली नसेल तर?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रत्यक्ष एखादी घटना समोर येण्यापूर्वीच भविष्यवेधी अशा जर-तरच्या प्रश्नांचा विचार केला तर ज्यांची स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे अनेक पर्यायी उपाय दिसू लागतात. त्यांचा पाठपुरावा करत नवनिर्मितीला चालना मिळते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541602899,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/jar_tar_-_bhag_2_Front_cover.jpg?v=1773661780","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jar-tarchya-goshti-bhag-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}