{"product_id":"jayavant-dalvi-yanche-vinodi-kathalekhan","title":"जयवंत दळवी यांचे विनोदी कथालेखन | Jayavant Dalvi Yanche Vinodi Kathalekhan","description":"\u003cp\u003eजयवंत दळवींनी विनोदी कथा, कादंबर्‍या, नाटके, स्फूट लेखन, असे साहित्यप्रकार लिहिले आहेत. या पुस्तकात फक्त जयवंत दळवींच्या विनोदी कथांचे विश्लेषण केलेले आहे. जयवंत दळवींनी समाजाचे केलेले सूक्ष्म निरीक्षण व समाजाला दिलेले आत्मभान त्यांच्या कथांतून प्रतिबिंबित होते. समाजातील विविध प्रवृत्त्यांचे दर्शन त्यांच्या कथांतून होते व समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांच्या कथेने केलेले दिसते.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281346883667,"sku":"9.78939E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Jaywant_20Dalvi_20Vinodi_20Kathalekhan_20front.jpg?v=1795504656","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jayavant-dalvi-yanche-vinodi-kathalekhan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}