{"product_id":"jeevapad-by-ganesh-aatakale","title":"Jeevapad | जीवापाड By Ganesh Aatakale | गणेश आटळके","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातील कथा जेथे वाचून संपतात तेथेच त्या ख-या अर्थाने सुरु होतात असे आवर्जून म्हणावे वाटते. या कथा वाचकाच्या मनात कल्लोळ करतात, चिंतन करायला भाग पाडतात, वाचकांना वेगळ्या जगात नेत त्या मानवी जीवनाचे वेधक दर्शन घडवत कथानकात अखेरपर्यंत गुंतवून ठेवतात व पुढे काय यावर विचार करायला भाग पाडतात. वाचताना मानवी भावनांचा कल्लोळ वाचकावर आरूढ होतो. प्रत्येकाने वाचावा असा गणेश आटकळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला हृदयस्पर्शी कथासंग्रह म्हणजे 'जीवापाड'!.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45126704398419,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71qxiyqMciL._SL1500.jpg?v=1780392236","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jeevapad-by-ganesh-aatakale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}