{"product_id":"jholand","title":"झोलांड | Jholand","description":"\u003cp\u003eभारतीय दलित साहित्याची परंपरा वास्तवदर्शी आहे. माणसाच्या जगण्याशी त्याच्या स्वाभिमानतेशी निगडित आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीतून घडणाऱ्या पिढीतला कार्यकर्ता आपलं आत्मभान जपत संघर्षाची मशाल हातात घेवून नवा इतिहास घडवू पाहणारा आता कार्यकर्ता उरला नाही, ह्या वास्तवतेला अनुसरून 'झोलांड' कादंबरीतून लेखक रंगनाथ पिराजी धांडे यांनी मांडलेला अनुभव त्यांच्या लेखनाची लेखन वैशिष्ट्ये स्पष्ट करीत आहे. सत्य आणि सत्ता याची उकल करणारी, कार्यकर्त्याच्या जगण्याचा इतिहास आणि वर्तमान मांडणारी कादंबरी नव्या पिढीला सजग करणारी अशीच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391611987,"sku":"9.78936E+12","price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/zoland_20front.jpg?v=1795505098","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jholand","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}