Skip to product information
Jim Corbett - Man Eaters of Kumaoon by Jim Corbett, Vishwas Bhave
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00
Pages: 220
Language: Marathi

मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ | Man Eaters Of Kumaoon हिमालयीन रेंजेसमधील कुमाऊँ प्रांतात धुमाकूळ घालणार्‍या नरभक्षक प्राण्यांना आपल्या अचूक नेमबाजीने टिपणार्‍या जिम कॉर्बेट यांची लेखणीही तितयाच ताकदीने चालत असे. भारतीय जंगलातील निसर्ग आणि वन्य प्राणी या संबंधातील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. नरभक्षक प्राण्यांच्या मागावरून त्यांचा केला जाणारा सावध पाठलाग, त्यांचा आसपासचा भीतीदायक वावर, मोर किंवा लंगूर यांचे अलार्म कॉल, रात्रभर मचाणावर बसून ते वाट पाहणे, हे सगळे वाचणे म्हणजे एखादी थ्रीलर फिल्म पाहण्यासारखेच वाटते.

प्रस्तुत पुस्तकातील नरभक्षकांच्या शिकारकथा वाचताना वाचकांच्या डोळ्यांपुढे कुमाऊँ प्रांतातील सर्व निसर्ग जसाच्या तसा उभा राहील. अनुवादक विश्वास भावे हेही जंगलप्रेमीच! नेहमी जंगलात रमणारे.

त्यामुळे जंगलातल्या परिभाषेशी परिचित आहेत म्हणून अनुवादात सहजता येते आणि अनुवाद मूळ पुस्तकाएवढा वाचनीय होतो. Jim Corbett, Vishwas Bhave, Advait Gokhale जिम कॉर्बेट ,विश्वास भावे , अद्वैत गोखले हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kumaoncha Manushya Bhakshak | कुमाऊंचा मनुष्य भक्षक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like