{"product_id":"jyeshtha-kaurav-duryodhan","title":"ज्येष्ठ कौरव दुर्योधन | Jyeshtha Kaurav Duryodhan","description":"\u003cp\u003eदुर्योधन.. महाभारतातील एक खलनायक.. पांडवांशी स्पर्धा करणारा.. महाभारतातील खलनायकांमधील श्रेष्ठ खलनायक.. दुर्योधन हट्टी, उद्दाम आणि ‘ग’ ची भाषा बोलणारा होता. कपट त्याच्या रोमारोमात भरलेलं होतं. त्याचं पौरुष, पराक्रम हे सर्व केवळ त्याच्या स्वभावामुळेच व्यर्थ ठरले. तो एक चांगला सम्राट झाला असता पण…\u003c\/p\u003e","brand":"Prajakt Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68270560903251,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/6fec3094802542e488a51244dcf94167.jpg?v=1795438563","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jyeshtha-kaurav-duryodhan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}