Skip to product information
Jyotishshastra: Nashib, Khare ki Khote? – Pra. Shyam Manav | ज्योतिषशास्त्र नशीब, खरे की खोटे? | प्रा. श्याम मानव
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: 195
Language: Marathi
Overview:
हे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात? कुंडली बनवतात? ज्योतिषशास्त्र नेमकं कोणत्या सिध्दांतांवर चालतं? हस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक, अंकसामुद्रिक म्हणजे काय? नशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं? कर्मवीपाक सिद्धांत म्हणजे काय? नशीब-ज्योतिषावर कीतपत विश्वास ठेवला पाहिजे? आपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का?- ब्रम्हांडातील ग्रह-ताऱ्याऱ्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? जर होतो तर कसा? कुंडली खरी असते का? देशभरातील ज्योतिषांना प्रा. श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत? ज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते? ज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गेल्या 40 वर्षांत अंधश्रध्देविरुध्द लढताना प्रा. श्याम मानवांचा अनेक लहान-मोठ्या ज्योतिषांसोबत प्रत्यक्ष संबंध आला त्याबद्दलचे विविध अनुभव ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती म्हणजे हे पुस्तक. ज्योतिषशास्त्राविषयीं तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान म्हणजे हे पुस्तक..

You May Also Like