{"product_id":"jyotishshastra-nashib-khare-ki-khote-pra-shyam-manav","title":"Jyotishshastra: Nashib, Khare ki Khote? – Pra. Shyam Manav | ज्योतिषशास्त्र नशीब, खरे की खोटे? | प्रा. श्याम मानव","description":"\u003cp\u003eहे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात? कुंडली बनवतात?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषशास्त्र नेमकं कोणत्या सिध्दांतांवर चालतं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक, अंकसामुद्रिक म्हणजे काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकर्मवीपाक सिद्धांत म्हणजे काय?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनशीब-ज्योतिषावर कीतपत विश्वास ठेवला पाहिजे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का?-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रम्हांडातील ग्रह-ताऱ्याऱ्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? जर होतो तर कसा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुंडली खरी असते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशभरातील ज्योतिषांना प्रा. श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गेल्या 40 वर्षांत अंधश्रध्देविरुध्द लढताना प्रा. श्याम मानवांचा अनेक लहान-मोठ्या ज्योतिषांसोबत प्रत्यक्ष संबंध आला त्याबद्दलचे विविध अनुभव ह्या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहिती म्हणजे हे पुस्तक. ज्योतिषशास्त्राविषयीं तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान म्हणजे हे पुस्तक..\u003c\/p\u003e","brand":"Freedom Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664225890387,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61Ziao8iE1L._SL1125.jpg?v=1779859450","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/jyotishshastra-nashib-khare-ki-khote-pra-shyam-manav","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}