{"product_id":"kabaddi-ek-shvasacha-khel","title":"कबड्डी : एक श्वासाचा खेळ | Kabaddi : Ek Shvasacha Khel","description":"\u003cp\u003eकबड्डी हा मुख्यत: श्वासाचा खेळ म्हणून ओळखला जातो. गेल्या ५० वर्षांत कबड्डी या खेळात फारच आमूलाग्र बदल व्यवस्थित; परंतु सुटसुटीत बदल पाहावयास मिळाले. बाहूबली लोकांचा हा खेळ आहे, असा पूर्वी समज होता; परंतु आता तसे राहिलेले नाही. तांत्रिक खेळाच्या विकासातून हा खेळ तसे पाहता, फारच तंत्रशुद्ध झाल्यासारखा वाटतो आणि कबड्डी या खेळात गुण मिळविण्यासाठी शारीरिक बनावटीचीच गरज असतेच, असे नसून तांत्रिक खेळाच्या कौशल्यातून आता गुण मिळतात. अलीकडच्या काही वर्षांत खेळातील शैलींचा विकास होत आहे आणि या खेळाच्या मैदानाची आकारमानातसुद्धा बदल करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात १९२१ मध्ये भारताचा स्वदेशी खेळ म्हणून प्रचार व प्रसार करण्यात आला आणि त्याच वर्षी या कबड्डीचे राष्ट्रीय स्तरावर खेळाचे सामनेसुद्धा भरविण्यात आले होते. हे सामने म्हणजे संजीवनी व जेमिनी कबड्डीचा संयोग होता\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281397674067,"sku":"9.78936E+12","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/kabaddi_20Ek_20Shwasacha_20Khel_20front.jpg?v=1795505181","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kabaddi-ek-shvasacha-khel","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}