{"product_id":"kahili-काहिली-by-vasudev-dahake-वासुदेव-डहाके","title":"Kahili | काहिली By Vasudev Dahake | वासुदेव डहाके","description":"\u003cp\u003eसामान्य माणसाच्या दुःखभरल्या जीवनाच्या या कथा ! स्वातंत्र्यातही अन्याय, अत्याचाराने त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याच्या वाटेला लोकशाहीची रसाळ फळे न येता सततची वंचनाच आली आहे. तरीही तो जगतोच आहे. जीवनाशी चिवट झुंज देत, आला दिवस साजरा करत आहे. वाट्याला आलेल्या जीवनाशी दोन हात करताना कधी तो आक्रोश मांडतो, तर कधी दंड ठोकून त्याविरुद्ध बाणेदारपणे लढतो. पराभूत होतो; पण संपत नाही. जीवनाशी मांडलेली त्याची चिवट झुंज चालूच असते. अशा उपेक्षित मानवांच्या आकांत विद्रोहाच्या या कथा...\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45792655114323,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4_254a1099-3086-4728-9edc-d5e6db231ce5.jpg?v=1783423568","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kahili-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80-by-vasudev-dahake-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%a1%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}