Skip to product information
भारतातील अमूल्य शिल्पांची तस्करी रोखण्यासाठी यक्षीच्या मस्तकाच्या चोरीचा मागोवा घेत फेलूदा, तोपशे व जटायू थेट वेरुळच्या गुफांपाशी पोहोचतात. तिथे अचानक झालेल्या खुनाची उकल फेलूदा कशी करतो ते या कथेत अवश्य वाचा…
Pickup available at HO
Usually ready in 24 hours