{"product_id":"kaju-lagawad-prakriya-tantr-mantr","title":"Kaju Lagawad Prakriya Tantr Mantr | काजू लागवड प्रक्रिया तंत्र मंत्र","description":"\u003cp\u003eलागवडीसाठी योग्य जमिनीची, योग्य जातीची निवड कशी करावी? बियांपासून लागवड आणि जुन्या काजूफळबागांचे पुनरुज्जीवन काजूबागेची मशागत कशी करावी?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eपाणी व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक खते, रोग, किडी आणि त्यांचे नियंत्रण कोणती आंतरपिके घ्यावीत? काढणी कशी आणि कधी?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमनुष्यबळ व्यवस्थापन काजूबिया, काजूबोंडे, काजू टरफले यांवरील विविध प्रक्रिया उद्योग काजू लागवड व प्रक्रिया उद्योगासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या विविध शासकीय योजना - अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे पुस्तक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270547238995,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00684.jpg?v=1773818270","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kaju-lagawad-prakriya-tantr-mantr","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}