{"product_id":"kalicha-uday","title":"Kalicha Uday | कलीचा उदय","description":"\u003cp\u003eकलीचा उदय महाभारतात आजपर्यंत कायमच खलनायकाच्या रुपात दुर्योधन, तर पांडव सदाचारी व सच्छिल स्वरूपात दिसतात. मात्र, खलनायक दुर्योधनाला आनंद नीलकंठन यांनी या पुस्तकातून नायकाच्या रुपात दाखवले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यामुळे, दुर्योधनाच्या नजरेतून आपल्याला महाभारत नव्याने समजते. कलियुगाच्या उदय मध्ये महाभारतातील सर्वच व्यक्तिरेखांची तपशीलवार पुनर्मांडणी केलेली आहे. यामध्ये श्रीकृष्ण देवस्वरूपात, भव्य प्रतीमेचा दाखवलेला नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतर उलट त्याच्यावर शिशुपाल, सुयोधन, गांधारी, बलराम यांनी केलेल्या टीकेचा लेखकाने चतुराईने वापर केलेला आहे. कर्णाची निष्ठा, मित्र प्रेम; एकलव्य, अश्वत्थामा यांची सुयोधनाशी असणारी बांधिलकी, धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र युयुत्सूची व्यापारी वृत्ती, परशुराम- कृष्ण संबंध आदी अनेक गोष्टी नव्याने समजतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270533050451,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/41WuQVWBqtL-150x231.jpg?v=1774279756","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kalicha-uday","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}