{"product_id":"kalidas-virchit-meghdut","title":"कालिदास विरचित मेघदूत | Kalidas Virchit Meghdut","description":"\u003cp\u003eकालिदासाचे पूर्व आणि उत्तर मेघदूत असे हे १२५ श्लोकाचे छोटे खंडकाव्य आहे. पण अत्यंत रोचक आहे. कालिदासाच्या मेघदूतात ‘सत्यं शिवं सुदरम्’चा त्रिवेणी संगम दिसून येतो. मानवी मन आणि निसर्ग यांचे तादात्म्य साधून त्यांचा अतंर्बाह्य जोडलेला संबंध अतुट आहे. वैदर्भी शैली, प्रसाद गुण आणि त्याच्या जोडीला उपमा अलंकार आणि शृंगार रसाची अभिव्यक्ती असल्यामुळे काव्य उच्च कोटीचे ठरते आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेते. ‘उपमा कालिदासस्य’ ही उक्ति प्रसिद्ध आहे. असे असले तरी अर्थान्तरन्यास, रूपक, उत्प्रेक्षा, स्वभावोक्ती उत्प्रेक्षा अलंकारांचीही योजना उत्तमपणे साधली आहे. मेघदूत अत्यंत मनमोहक, रसपरिपोष असलेले, भावोत्कट असे रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे काव्य आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनास सहज सोपे व्हावे यासाठी मूळ संहिता, अन्वय, मराठी आणि इंग्रजीतून अनुवाद आणि शब्दार्थ व टीपांसह देले आहे. कालिदासाच्या मेघदूताची गोडी अवीट आहे. ते पुन्हा पुन्हा वाचले तरी नव्याने तोच विलक्षण आनंद मिळतो; म्हणून आजवर अनेक विद्वानांनी मेघदूताचे संपादन केले तरी मला देखील या खंडकाव्याचे संपादन करण्याचा मोह आवरता आला नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281398198355,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kalidas_20virachit_20meghadut_20front.jpg?v=1795505195","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kalidas-virchit-meghdut","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}