{"product_id":"kaljat-dhavtoy-sasa-firasti-4","title":"Kaljat Dhavtoy Sasa (Firasti-4) | काळजात धावतोय ससा (फिरस्ती-४)","description":"\u003cp\u003eकाळजात धावतोय ससा उत्तम कांबळे यांनी लिहिलेल्या काळजात धावतोय ससा या लेखसंग्रहात आजच्या काळातल्या आतून - बाहेरून असुरक्षित असणाऱ्या माणसाचं मनोदर्शन आहे . स्वत : च्या सावलीला देखील भिणाऱ्या सशाची अशी मानसिकता कशामुळे झाली असावी , याचा धांडोळा लेखकानं वेधकपणे घेतला आहे .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभोवतालची व्यवस्था , पर्यावरण व आयुष्य तुडवायच्या साऱ्याच वाटा माणसाच्या मनात धावणाऱ्या सशाला घाबरवू लागल्या आहेत . आपल्या प्रखर सामाजिक जाणिवांनी ओतप्रोत लेखनानं वाचकांना खडबडून जागं करण्याचं कांबळे यांचं व्रत वर्तमानात आवश्यकच आहे .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगांधी आणि आर्टकल्चर , पुन्हा एकदा दुष्काळ , कर्ज चुकवायचंय , उघडा दरवाजा , व मरणाच्या भरपाईची सावली यांसारख्या लेखांमधून कांबळे यांनी आधुनिक जगातल्या माणसाच्या जगण्यातला विरोधाभास , अपरिहार्य दु : खाची धग व अगतिकता संवेदनशीलतेने व्यक्त केली आहे . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270547107923,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00375-1.jpg?v=1773818262","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kaljat-dhavtoy-sasa-firasti-4","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}