{"product_id":"kamal-dhamal-goshti","title":"कमाल धमाल गोष्टी | Kamal dhamal goshti","description":"\u003cp\u003eसध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232527839315,"sku":"978-93-92374-32-6","price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KamaldhamalgoshtiSetFront-1.jpg?v=1795070471","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kamal-dhamal-goshti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}