{"product_id":"kanusmruti-1-katha","title":"कनुस्मृती + १ कथा | Kanusmruti 1 katha","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003eगीतांजली भोसले\u003c\/p\u003e \u003cp\u003eकोणत्यातरी भुल्या बिसऱ्या काळातल्या नाहीत .. आज्जी – आजोबांनी सांगितलेल्याही नाहीत … या आहेत मोबाइल युगातल्या स्मार्ट मुला – मुलींच्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ताज्या , खुसखुशीत आणि हॅपनिंग कथा ! साहसी … गुंतवून ठेवणाऱ्या …. कल्पनेच्या जगात घेऊन जाणाऱ्या … वेगळा विचार देणाऱ्या आणि नकळत तुम्हाला आयुष्याचं सार हलकेच सांगून जाणाऱ्या अशा या \u003cstrong\u003e६ स्मॅशिंग डॅशिंग कथा … \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003eकनुस्मृती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003eतिला नेहेमी पडणारं ते स्वप्न ….\u003c\/p\u003e \u003cp\u003eगजरे माळलेल्या त्या दोघीजणी … तडफडत प्राण सोडणारी ती बाई …\u003c\/p\u003e \u003cp\u003eहे सगळं आधीच घडून गेलय का ? हजारो वर्षांपूर्वी ?\u003c\/p\u003e \u003cp\u003eकाय खरं … काय खोटं तिला काहीच ठरवता येईना !\u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003e समर कॅम्प\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003eतो कॅम्पचा शेवटचा दिवस होता हे तिच्या गावीही नव्हतं …. ७ दिवसांपूर्वी जो कॅम्प लवकरात लवकर संपावा म्हणून आभा प्रार्थना करत होती तो आज संपणार होता …. कॅम्प संपतोय या गोष्टीचं आभाला वाईट वाटत होतं आणि याच गोष्टीनी ती स्वतः अचंबित झाली होती ….\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232528789587,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KanusmrutiFront-1.jpg?v=1795070476","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kanusmruti-1-katha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}