Skip to product information
कर्मयोगी नितीन गडकरी : राष्ट्रनिर्मितीचा महामार्ग | Karmayogi Nitin Gadakri : Rashtranirmiticha Mahamarg
Sale price  Rs. 206.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 144
Language: Marathi

नितीन गडकरी हे नाव उच्चारले, तरी सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतो तो महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर झालेला विकास. 'गडकरी म्हणजे रोडकरी' ही त्यांची जनमानसात ठसलेली प्रतिमा ती अर्थातच माध्यमांमधून तयार झालेली. मात्र, सध्याच्या राजकीय वातावरणात विकासाला आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा हा राजकीय नेता कसा आहे, त्याची घडण कशी झाली, ते इतकी अफाट कामे कशी करतात, याची माहिती मात्र सर्वांना नसते. केवळ गडकरीच नव्हे, तर काही अपवाद सोडले, तर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अनेक राजकीय नेत्यांच्या बाबतही हेच म्हणता येईल. पण भारतासारख्या १४५ कोटी लोकसंख्येच्या आणि विकासप्रश्नांची मोठी गुंतागुंत असलेल्या लोकशाही देशात असे घडणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील राजकीय नेत्यांची त्यांच्या स्थापित प्रतिमेपलीकडे जाणारी व त्यांच्या कामाचे यथायोग्य मूल्यमापन करणारी माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. डॉ. मारोती जनार्दन कंधारे यांचे 'कर्मयोगी नितीन गडकरी: राष्ट्रनिर्मितीचा महामार्ग' हे पुस्तक त्यामुळेच महत्त्वाचे आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कर्मयोगी नितीन गडकरी : राष्ट्रनिर्मितीचा महामार्ग | Karmayogi Nitin Gadakri : Rashtranirmiticha Mahamarg

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like