Skip to product information
Overview:
भारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक – असीमा चटर्जी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available