Skip to product information
Karnataki Kashida | कर्नाटकी कशिदा By  Anita Choudapurkar | अनिता चौडापुरकर
Sale price  Rs. 1,350.00 Regular price  Rs. 1,500.00
Pages: 157
Language: Marathi
Overview:
 सुमारे १,२०० वर्षांचा इतिहास असलेली 'कर्नाटकी कशिदा' ही कला लोप पावू नये, याचा ध्यास घेतलेल्या अनिता चौडापूरकर यांनी या कलेला दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांनी या कलेत साकारलेली 'काळी चंद्रकला' ही साडी केंद्र व राज्य सरकारकडून गौरविली गेली असून, त्यांना 'शिल्पगुरू' हा बहुमानदेखील प्राप्त झाला आहे. कर्नाटकी कशिदा ही कला जिवंत राहावी, यासाठी त्या आजही कार्यरत आहेत. जगभरातील भरतकाम करणाऱ्या कलाकारांसाठी हे पुस्तक एक अमूल्य ठेवा ठरेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Karnataki Kashida | कर्नाटकी कशिदा By Anita Choudapurkar | अनिता चौडापुरकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like