{"product_id":"karnataki-kashida-कर्नाटकी-कशिदा-by-anita-choudapurkar-अनिता-चौडापुरकर","title":"Karnataki Kashida | कर्नाटकी कशिदा By  Anita Choudapurkar | अनिता चौडापुरकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e सुमारे १,२०० वर्षांचा इतिहास असलेली 'कर्नाटकी कशिदा' ही कला लोप पावू नये, याचा ध्यास घेतलेल्या अनिता चौडापूरकर यांनी या कलेला दिलेले योगदान फार मोठे आहे. त्यांनी या कलेत साकारलेली 'काळी चंद्रकला' ही साडी केंद्र व राज्य सरकारकडून गौरविली गेली असून, त्यांना 'शिल्पगुरू' हा बहुमानदेखील प्राप्त झाला आहे. कर्नाटकी कशिदा ही कला जिवंत राहावी, यासाठी त्या आजही कार्यरत आहेत. जगभरातील भरतकाम करणाऱ्या कलाकारांसाठी हे पुस्तक एक अमूल्य ठेवा ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45851498479699,"sku":null,"price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71QimUNxuyL._SL1500.jpg?v=1784704426","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/karnataki-kashida-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be-by-anita-choudapurkar-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a5%8c%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}