Skip to product information
कार्निवल | Karnival by सुधीर सुखठणकर | Sudhir Sukhthankar
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: -
Language: Marathi

आजच्या दर्जेदार विनोदी कथाकारांतील सुधीर सुखठणकर हे एक महत्त्वपूर्ण नाव. आजची जीवनशैली, स्त्री-पुरुषांची विचार करण्याची भिन्न-भिन्न पद्धती, चमत्कृतिपूर्ण घटना अशा विषयांभोवती ते आपल्या कथा गुंङ्गतात.

विषयातील नावीन्य व वैविध्य, ओघवती भाषा, गमतीदार, खटकेबाज खेळकर संवाद, नाट्यपूर्ण घटनांची निर्मिती याद्वारे ते वाचकाचा मूड प्रसन्न ठेवतातच, पण विचारांना खाद्यदेखील पुरवतात. नेहमीच्या कटकटींचा, दुःखांचा, ताणतणावांचा काही क्षण विसर पडावा, हे ‘कार्निवल’ या उत्सवाचं प्रयोजन.

‘कार्निवल’मधील काही विषय गंभीर असले तरी थोडीशी मौज, मजा, मस्ती आहेच. हे पुस्तक वाचकांना हीच अनुभूती देते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Karnival | कार्निवल

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like