{"product_id":"kartavyacha-mahameru","title":"Kartavyacha Mahameru | कर्तव्याचा महामेरू","description":"\u003cp\u003e‘ कर्तव्याचा महामेरू ’ हे पुस्तक रोहकले कुटुंबाच्या जडणघडणीचा आटोपशीर आणि प्रेरक इतिहास आहे . ही प्रेरक गोष्ट याच कुटुंबातील प्रा .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसुधाकर रोहकले या कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वाने शब्दबद्ध केली आहे . रोहकले कुटुंबाच्या संघर्षाचा आणि उत्कर्षाचा वेध या आत्मकथनात्मक लेखनातून चित्रमयी भाषेतून करण्यात आलेला आहे .\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eरोहकले कुटुंब कशाप्रकारे उभं राहिलं , ते कुठल्या संघर्षातून गेलं याचा धावता आढावा लेखक सुधाकर रोहकले यांनी या पुस्तकातून अतिशय प्रभावीपणे मांडला आह े . ‘ मी ’ पासून ‘ आपणा ’ कडे नेणारा दगडूदादा या नीतिवंत आधारवडाचा आणि त्यांच्या पांच पारंब्यांचा जीवनप्रवास चित्तवेधक असून वाचकांना प्रेरणा देणारा आहे . हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546845779,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KartavyachaMahameru-Front.jpg?v=1773722685","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kartavyacha-mahameru","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}