Skip to product information
kase karave? vyavasthapan Ichapatra mrutyupatra |कसे करावे? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्युपत्र by Adv. V. P. Shintre | अ‍ॅड. व्ही. पी. शिंत्रे""
Sale price  Rs. 200.00 Regular price  Rs. 250.00
Overview:
kase karave? vyavasthapan Ichapatra mrutyupatra |कसे करावे? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्युपत्रवारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, स्वामित्वहक्कासाराखी बौद्धिक संपदा असो किंवा ई-मेल अकाऊन्ट / फेसबुक इ. सारखी डिजिटल मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही. समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे. शारीरिक व्याधींवरील उपचाराबाबतही प्रत्येक व्यक्ती योग्य वेळी आवश्यक सूचना आगाऊच देऊन ठेवू शकते. या सर्व बाबींची कायदेशीर अंमलबजावणी कशी करावी, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले सोपे, सुबोध पुस्तक. कसे करावे ? व्यवस्थापत्र / इच्छापत्र / मृत्यपत्र / डिजिटल व्यवस्थापत्र आणि लिव्हिंग विल आगाऊ वैद्यकीय निर्देशांसह
Book cover type

You May Also Like