{"product_id":"kasturicha-sugandh","title":"Kasturicha Sugandh | कस्तुरीचा सुगंध","description":"\u003cp\u003e‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया संग्रहातील भाषा ही साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या वाचकांना या कविता समजतील. या कवितेत प्रेम, विरह, निसर्ग, समाज, मन, मैत्री, मस्करी, आठवणी, सुगंध, अबोला यांसारख्या विविध विषयांच्या छटा टिपण्याचा कवीने मनापासून प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवाचकाच्या मनाशी संवाद साधणाऱ्या, वाचकाच्या मनाला प्रवाही करणाऱ्या या कविता कवी सतीश यांनी सहज शब्दांत मांडलेल्या आहे. या संग्रहात जपानी पद्धतीच्या तीन ओळींच्या हाइकू विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह वाचकांना एकाचवेळी पेपरबॅक, ई-बुक आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546747475,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KasturichaSugandh_Satishkurkure_20082024_a.jpg?v=1773722681","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kasturicha-sugandh","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}