Skip to product information
Katha Chalishee | कथा चाळिशी By Dr.Chandrashekhar Fansalkar | डॉ. चंद्रशेखर फणसळकर
Rs. 390.00
Pages: -
Language: Marathi

प्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोओल कॉवर्ड म्हणतो, 'वाचकाचा नेहमी विचार करा.
त्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.'
जन्म-मृत्यू, व्याधी, दुःख, स्वार्थ, परमार्थ अशी विविध आशयसूत्रं हाताळणाऱ्या
परिचिताला अपरिचित बनवणाऱ्या -वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणाऱ्या अन् नोओल कॉवर्डचे बोल सार्थ करणाऱ्या -सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रह

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Katha Chalishee | कथा चाळिशी By Dr.Chandrashekhar Fansalkar | डॉ. चंद्रशेखर फणसळकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like