{"product_id":"katha-chalishee-कथा-चाळिशी-byndr-chandrashekhar-fansalkar-डॉ-चंद्रशेखर-फणसळकर","title":"Katha Chalishee | कथा चाळिशी By Dr.Chandrashekhar Fansalkar | डॉ. चंद्रशेखर फणसळकर","description":"\u003cp\u003eप्रसिद्ध इंग्लिश नाटककार नोओल कॉवर्ड म्हणतो, 'वाचकाचा नेहमी विचार करा.\u003cbr\u003eत्याला कधी बिचकू नका किंवा तुच्छ लेखू नका. त्याची नस पकडा, त्याची उत्सुकता जागवा, त्याला तुमच्या लेखनाच्या मोहात पाडा, त्याला उत्तेजित करा; गरज पडल्यास धक्का द्या, हसवा, रडवा; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला कधीही, कधीही, कधीही कंटाळा येऊ देऊ नका.'\u003cbr\u003eजन्म-मृत्यू, व्याधी, दुःख, स्वार्थ, परमार्थ अशी विविध आशयसूत्रं हाताळणाऱ्या\u003cbr\u003eपरिचिताला अपरिचित बनवणाऱ्या -वास्तव अन् फँटसी अशा टोकांमध्ये पूल बांधणाऱ्या अन् नोओल कॉवर्डचे बोल सार्थ करणाऱ्या -सुरस अन् वाचनीय कथांचा संग्रह\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45947027292243,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_051e1fed-1694-4185-8a56-49861026b4ae.webp?v=1786346959","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/katha-chalishee-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%80-byndr-chandrashekhar-fansalkar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}