Skip to product information
Kathalankar
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 100
Language: Marathi

- कथालंकार या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत. - दागिन्यांविषयीचं प्रेम आणि स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंचं चिंतन यांना एकत्र करून त्यांनी या संग्रहातल्या कथा गुंफल्या आहेत. - २०२१ मध्ये साप्ताहिक सकाळमधून त्यांनी सदर स्वरूपात दागिन्यांच्या माध्यमातून स्त्रियांचं भावविश्व रेखाटलं.

त्याचंच पुस्तकरूप म्हणजे हा संग्रह. - यातल्या प्रत्येक कथेला जगण्याचं परिमाण आहे. या कथा आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात.

जगण्यातला आनंद धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. कथा वाचताना तो आनंद मनात हळुवार दरवळतो आणि हेच या कथांचं वैशिष्ट्य आहे. - लाघवी भाषा, उत्कट प्रसंगचित्रणं, मोजके आणि आटोपशीर संवाद यामुळे या लघुकथा विशेष वाचनीय झाल्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kathalankar | कथालंकार

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like