{"product_id":"kathalankar","title":"Kathalankar | कथालंकार","description":"\u003cp\u003e- कथालंकार या लघुकथासंग्रहात लेखिका उर्मिला भुर्के यांनी स्त्रीच्या आयुष्यातील दागिन्यांचं महत्त्व आणि जिव्हाळा उलगडणाऱ्या कथा लिहिल्या आहेत. - दागिन्यांविषयीचं प्रेम आणि स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंचं चिंतन यांना एकत्र करून त्यांनी या संग्रहातल्या कथा गुंफल्या आहेत. - २०२१ मध्ये साप्ताहिक सकाळमधून त्यांनी सदर स्वरूपात दागिन्यांच्या माध्यमातून स्त्रियांचं भावविश्व रेखाटलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याचंच पुस्तकरूप म्हणजे हा संग्रह. - यातल्या प्रत्येक कथेला जगण्याचं परिमाण आहे. या कथा आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजगण्यातला आनंद धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. कथा वाचताना तो आनंद मनात हळुवार दरवळतो आणि हेच या कथांचं वैशिष्ट्य आहे. - लाघवी भाषा, उत्कट प्रसंगचित्रणं, मोजके आणि आटोपशीर संवाद यामुळे या लघुकथा विशेष वाचनीय झाल्या आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546681939,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kathalankar_Front_49630c8c-365e-4c33-b76b-d43d41b207b1.jpg?v=1773722676","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kathalankar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}