{"product_id":"kathokath-bahru-dya-pela-by-rahul-ranade-aditi-hardikar","title":"Kathokath Bahru dya Pela | काठोकाठ भरू द्या पेला By Rahul Ranade , Aditi Hardikar |  राहुल रानडे , अदिती हर्डीकर","description":"\u003cp\u003e“वाद्यांशी आणि सुरांशी हळुवारपणे खेळणारा राहुल, ‘प्राज’ सारख्या माझ्या कंपनीची फिल्म दिग्दर्शित करणारा कल्पक राहुल, तितक्याच तन्मयतेनं उत्तम पदार्थ बनवणारा सुगरण राहुल आणि यामुळेच की काय, अतिशय स्वच्छंदपणे आपल्या जीवनगाण्याचे वेगळे सूर लावणारा राहुल…अशी त्याची अनेक रूपं मी जवळून पाहिली आहेत. त्याचं हे आत्मचरित्र म्हणजे त्याच्या या बहुरंगी, बहुढंगी आणि सुरेल प्रवासाचा एक सुरेख आलेख आहे, असं मला खात्रीने वाटतं.\u003cbr\u003e\u003cstrong\u003e-डॉ. प्रमोद चौधरी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e(संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लि.)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46160479879251,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KathokathBharuDyaPelaCover.jpg?v=1788583717","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kathokath-bahru-dya-pela-by-rahul-ranade-aditi-hardikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}