Skip to product information
कवितेतून गाण्याकडे | Kavitetun Ganyakde
Sale price  Rs. 206.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 160
Language: Marathi

“कविता काहीच सांगत नाही, सूचित करते. संपूर्ण कविता प्रतिमा होऊन लिहिलेल्या, प्रीतीच्या व दुःखाच्याही कविता मी माझ्या परीने लिहिल्या. मराठी रसिकांनी त्यासाठी मला भरभरून दिलं. अनेक गायक-गायिका, संगीत दिग्दर्शक यांनी त्या कवितेला आणखी वेगळ्या जगात नेऊन ठेवलं. रसिक वर्ग खेड्यापाड्यापासून तर शहरात देश-परदेशात माझा झाला. कविता आणि गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिलं. चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्येही मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी आहेत. त्यासंबंधी रसिकांमध्ये कुतूहल असतं. त्याची माझी म्हणून निर्मिती प्रक्रिया पद्धती यांविषयी आणि त्या अनुषंगाने मी लिहावं असा काही रसिकांचा आग्रह म्हणून मी हे लिहिलं, कवितेतून गाण्याकडे…”

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

कवितेतून गाण्याकडे | Kavitetun Ganyakde

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like