{"product_id":"kavyasudha","title":"Kavyasudha | काव्यसुधा","description":"\u003cp\u003e‘काव्यसुधा’ हा काव्यसंग्रह सुधीर निर्मळे यांनी लिहिला असून त्यांच्या कविता या अतिशय सकारात्मक आहेत. आयुष्य जगताना चांगल्या गोष्टींकडे पाहता यायला हवे, चांगल्या गोष्टी आपल्या जगण्यात यायला हव्यात, खरा आनंद आपल्याला आपल्या कृतीतून मिळतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमिळालेले आयुष्य आपण समाधानाने जगायला हवं हा संदेश कवी आपल्या कवितेतून देतात. आपल्या मनाच्या अवस्था समजून घेऊन आपल्या सुखदु:खाचे मूळ काय आहे हे जाणून घ्यायला हवे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआणि त्यातूनच जगण्याची समीकरणे तयार होतील. मनाचे कोडे उलगडू पाहणारा हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270546649171,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kavyasudha_FrontCover.jpg?v=1773722674","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kavyasudha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}