{"product_id":"kavyitri-bahinabai-chaudhari-charitra","title":"कवयित्री बहिणाबाई चौधरी (चरित्र) | Kavyitri Bahinabai Chaudhari (Charitra)","description":"\u003cp\u003eखान्देशातील ज्येष्ठ-श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाईंचे चरित्र सोन्याच्या हंड्यासारखे मौल्यवान आहे. चरित्रावर संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकला आहे. चरित्रात बालपण, तरुणपण आणि प्रौढपण, जीवनातील सुख-दुःखमय, चढ-उतारावर, करुण प्रसंग-घटनांवर, यश-अपयशावर, कष्ट करणार्‍या घटनांवर वस्तुनिष्ठपणे प्रामाणिकपणे प्रकाश टाकला आहे. या चरित्रात गुण-दोष आहेत. पुनरावृत्ती नाही. अतिशयोक्ती नाही. पूर्वग्रह नाही. कोणाचेही अनुकरण नाही. चरित्रकार्य यशस्वी झाले की नाही, हे वाचकांनीच ठरवावे. माझ्या अंतःकरणाला जे अस्वस्थ करीत होते, तेच प्रामाणिकपणे, उत्कटपणे, सुलभ भाषेत झिरपले आहे. विशेष म्हणजे बहिणाबाई चौधरी या अशिक्षित, अडाणी; परंतु बहुश्रुत आणि संवेदनशील कवयित्री होत्या. माहेर असोदा, सासर जळगाव. असोद्याला १९८० मध्ये जन्म झाला. ३ डिसेंबर १०५१ रोजी वार्धक्याने निधन झाले. १९२० ते १९३० असा ‘बहिणाबाईंची गाणी’चा कालखंड आहे. बहिणाबाईंच्या निधनानंतर १९५२ मध्ये आचार्य अत्रे आणि कवी सोपानदेव यांच्या पुढाकाराने ‘बहिणाबाईंची गाणी’ प्रकाशित झाली; परंतु हे महान कार्य त्यांच्या हयातीत होऊ शकले नाही, याची खंत वाटते. - प्रा. दिनेश पाटील, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391677523,"sku":"9.78936E+12","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kavaitri_20Bahinabai_20Chaudhari_20Charitra_20front.jpg?v=1795505101","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kavyitri-bahinabai-chaudhari-charitra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}