{"product_id":"kconnections","title":"के कनेक्शन्स | K connections","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रणव सखदेव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e‘यात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे… एक रसरशीत आणि जिवंत पुस्तक… \u003cstrong\u003eनिखिलेश चित्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e‘या पुस्तकातील घटना, पात्रं पकड घेतात. या विश्वात रमायला होतं….\u003cstrong\u003e हृषीकेश गुप्ते\u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003eप्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज… अशी अडनिडी… धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ?\u003c\/p\u003e \u003cp\u003eपहिला बेस्ट फ्रेन्ड… शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड… क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध… आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श… शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर… आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप…\u003c\/p\u003e \u003cp\u003eअसे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा !\u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003eके फॉर कुमार… के फॉर कल्याण….के कनेक्शन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232513880147,"sku":null,"price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/KConnection_Cover.jpg?v=1795070289","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kconnections","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}