Skip to product information
Kejriwal Model| केजरीवाल मॉडेल By Jasmine Shah| जस्मिन शाह
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Pages: 352
Language: Marathi

समग्र आणि सखोल संशोधनावर आधारित असलेलं हे पुस्तक भारताच्या आर्थिक विकासाच्या हव्यासाला आव्हान देतं आणि मानवी भांडवलात प्राधान्याने गुंतवणूक करावी, या अभिनव व धाडसी दृष्टिकोनाचा पुरस्कार करतं. गेल्या दशकामध्ये ‘आप ने घडवलेल्या विकास प्रारूपाची या पुस्तकात जस्मिन शाह यांनी अकादमिक दृष्टीने पण चित्रमय शैलीत तपशीलवार चर्चा केली आहे. – राजीव बजाज, मॅनेजिंग डायरेक्टर, बजाज ऑटो संपूर्ण लोकशाही पद्धतीचं प्रशासन असू शकतं, हे ‘आप’ ने प्रस्थापित राजकीय व्यवस्थेचा कडवा विरोध सहन करूनही यशस्वीपणे दाखवून दिलं आहे. ‘आप’ सरकारने दिल्लीमध्ये मिळवलेल्या यशाविषयीची आतली माहिती व तथ्यं या पुस्तकात जस्मिन शाह यांनी मांडलेली आहेत. म्हणूनच हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.
– अरुण मायरा, लेखक आणि प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडियाचे माजी सदस्य
या पुस्तकातील संकल्पना आणि कल्पना परिवर्तनकारी आहेतच. याहून महत्त्वाची बाब म्हणजे यातल्या बहुतांश कल्पनांची प्रत्यक्षात यशस्वी अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांमध्ये, त्यातही खासकरून शिक्षण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत आश्वासक बदल झाला आहे. या कामांच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य या अतिशय महत्त्वाच्या आणि मूलभूत हक्कांना अर्थ देण्याचं काम ‘केजरीवाल मॉडेल’ या पुस्तकाने केलं आहे. – न्यायमूर्ती मदन लोकूर, माजी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Kejriwal Model| केजरीवाल मॉडेल By Jasmine Shah| जस्मिन शाह

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like