Skip to product information
Khande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस by Ashok Kotwal | अशोक कोतवाल""
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Language: Marathi

Khande Sujalele Diwas | खांदे सुजलेले दिवस या पानांमध्ये कविता नाही! एक ठणक आहे.

‘‘एक ठणक निघते काळजातून अन् जाऊन बसते कागदावर तुम्ही ‘कविता म्हणता तिला... ही ठणक आहे माणसाला, माणूसपणाला कलंकित करणार्‍या घटना अन् प्रसंगांची!

ही ठणक आहे जागतिकीकरणातून समोर ठाकलेल्या प्रश्नांची, मानवी जीवनव्यवहारातील मूल्यर्‍हासाची ! भयकंपित करणारे बदल अन् बाजारीकरणातून निर्माण झालेल्या शोषणाच्या नवनव्या तर्‍हांनी बरबटलेला जडशीळ भोवताल पेलता पेलता घायाळ झालेला समकाळ म्हणजे - खांदे सुजलेले दिवस हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

खांदे सुजलेले दिवस | Khande Sujalele Diwas

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like