{"product_id":"khandobacha-lagna","title":"खंडोबाचं लग्न | Khandobacha Lagna","description":"\u003cp\u003eलेखक स्वतः एक वाघू असून लहानपणापासून ते खंडोबाच्या जागरणाचा कार्यक्रम करतात. जागरण ही लोक कला आहे व तिच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच समाजाच्या पदरात बरेच काही चांगले टाकता येते. माणसाला भल्याबु-या गोष्टींची जाणीव करून देता येते. अशा भावनेने प्रेरित होऊन केलेला श्री. मार्तंडराव वाळके यांचा प्रामाणिक प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Prajakt Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68270554513491,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/2020e56aa89a486dbb5eb9707143768c.jpg?v=1795438554","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/khandobacha-lagna","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}