• संघर्ष केल्याशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही, स्वप्नांच्या पाठीमागे धावताना सजग राहून, आत्मनिर्भर राहून स्वतःला घडवणाऱ्या निवृत्ती जोरी यांची सत्य घटनांवर आधारित संघर्षमय गोष्ट या कादंबरीत मांडली आहे. • लेखक निवृत्ती जोरी यांच्या आयुष्याची ही सत्य कथा असून, ती आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादेणारी आहे.
• एक उच्चशिक्षित बेरोजगार ते कृषी अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अत्यंत रोमहर्षक रूपात मांडला आहे. • स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरणादायी असून स्पर्धेत दिशाहीन झालेल्या अनेकांना ही ‘खटपट’ यशाची वाट शोधून देईल.
• ‘तडजोड’ या कादंबरी नंतर लेखकाने लिहिलेली ही दुसरी कादंबरी आत्मचारित्रात्मक स्वरूपातली असून वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours