Skip to product information
१९६० नंतरची दलित कथा विद्रोही भाषेत बोलू लागली. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार हेच या कथांचे प्रेरणास्त्रोत ठरले. इथे शोषितांचे, वंचितांचे, दुःख हाच घटक भालेरावांच्या कथांचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे जीवंतपणाची उंची कथांना लाभलेली आहे. त्यांच्या कथांना सामाजिकतेचा पट लाभलेला आहे. समाजातील विसंगती हेरुन कथारुपाने आपल्यापुढे मांडतात. त्यांची कथा आत्मबोध होते. सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. : प्राचार्या - संध्या रंगारी, हिंगोली.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours