Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
या पुस्तकात टोचणाऱ्या गोष्टी आहेत, बरेवाईट अनुभव आहेत, कडवट शब्द आहेत, पाप-पुण्याचा टिळा लावलेल्या कथाही आहेत. खुशबू नावाच्या वेश्येने व्यवस्थेवर ठेवलेले जळजळीत विस्तवही यात वाचायला मिळतील आणि माणूस नावाची जमात किती नीच आहे, याची अंधुकशी जाणीवही याच पुस्तकात होईल.
बऱ्याच भावनांनी ओतप्रोत भरलेलं असं हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नक्की वाचा. इतरांनाही वाचायला द्या.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours