{"product_id":"khshboo-by-nitin-thorat","title":"Khshboo | खुशबू  By Nitin Thorat | नितीन थोरात","description":"\u003cp\u003eया पुस्तकात टोचणाऱ्या गोष्टी आहेत, बरेवाईट अनुभव आहेत, कडवट शब्द आहेत, पाप-पुण्याचा टिळा लावलेल्या कथाही आहेत. खुशबू नावाच्या वेश्येने व्यवस्थेवर ठेवलेले जळजळीत विस्तवही यात वाचायला मिळतील आणि माणूस नावाची जमात किती नीच आहे, याची अंधुकशी जाणीवही याच पुस्तकात होईल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबऱ्याच भावनांनी ओतप्रोत भरलेलं असं हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नक्की वाचा. इतरांनाही वाचायला द्या.\u003c\/p\u003e","brand":"writer publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":44652166905939,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/513O_LUCrWL._SY385.jpg?v=1779528754","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/khshboo-by-nitin-thorat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}