Skip to product information
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Overview:
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हवी इस्रायली जिद्द !निसर्गाशीही लढून शेती करणाऱ्या इस्रायली डॅनीची जिद्द ! 'ऑपरेशन थंडरबोल्ट' च्या कारवाईचं साद्यंत नाट्य यात अतिशय परिणामकारक रितीनं रंगवलं आहे.ही कथा कल्पित वाटावी, इतकी आश्चर्यकारक पण तितकीच वास्तव आहे ! ही कथा आहे माणसांचं झंझावाती शौर्य आणि मानवी स्वभावातील भेकडपणा, लाचारी यांचं एकत्रित दृर्शन घडवणारी, सरकारी कामकाजाच्या ढिलाईची !ही कथा आहे इस्रायली लोकांच्या कडव्या देशप्रेमाची आणि दहशतवाद्यांच्या जीवघेण्या, तर्कदुष्ट निष्ठेचीदेखील !अनंत सामंतांच्या जोरकस, प्रवाही, तरी संयत भाषाशैलीनं त्यातील क्षण न् क्षण जिवंत, थरारक केला आहे. भारावून टाकणाऱ्या या कथावाचनानंतर, कोसळत्या विजेसारखी लखलखणारी, आक्रमक कामगिरी करणाऱ्या इस्रायली जवानांना आपणही 'शालोम' करतो.

Pickup currently not available