{"product_id":"kirkol-vyavasthapan-bhag-1","title":"किरकोळ व्यवस्थापन (भाग १) | Kirkol Vyavasthapan (Bhag 1)","description":"\u003cp\u003eकिरकोळ व्यापार ही एक व्यावसायिक क्रिया आहे ज्यामध्ये ग्राहकांना तयार वस्तू आणि उत्पादने विकली जातात. किरकोळ व्यवसायात सहभागी असलेले व्यापारी घाऊक विक्रेत्यांकडून आवश्यक वस्तू खरेदी करतात जे कारखान्यांमधून गोळा करतात किंवा ते उत्पादकांकडून थेट उत्पादने देखील खरेदी करू शकतात, अशा प्रकारे उत्पादक किंवा घाऊक विक्रेते आणि ग्राहकांमध्ये दुवा म्हणून काम करतात. प्रस्तुत पुस्तकात किरकोळ विक्रीचा परिचय, किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्रीचा अर्थ आणि व्याख्या, महत्त्व, फायदे, धोरणे, मूलभूत तत्त्वे किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार, कार्य, महत्त्व, भूमिका. किरकोळ विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध, किरकोळ व्यवसाय सुरू करण्याचे टप्पे, स्थान, कायदेशीर प्रक्रिया, रचना आणि मांडणी, मांडणीचे प्रकार, दुकान व्यवस्थापकाच्या जबाबदार्‍या, कौशल्ये, किरकोळ विक्रीचे नवीन प्रवाह, भारतातील किरकोळ विक्रीची उत्क्रांती, टप्पे, आव्हाने, जागतिक किरकोळ विक्रीची परिस्थिती, अडथळे, आव्हाने, धोके तसेच त्यासंबंधी महत्त्वपूर्ण घटकांची मुद्देसूद मांडणी करण्यात आली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281399050323,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kirkol_20vikri_20vyavasthapan_20_28Bhag_201_29_20front.jpg?v=1795505209","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kirkol-vyavasthapan-bhag-1","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}