{"product_id":"kiwiyo-safar-new-zealandchi","title":"Kiwiyo : Safar Newzealandchi | किंवियो : सफर न्यूझीलंडची","description":"\u003cp\u003eविजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. अरविंद व्यं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगोखले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270532722771,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Kiwiyo_Book_Cover_F-150x232.jpg?v=1774279745","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kiwiyo-safar-new-zealandchi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}