{"product_id":"kohjad-by-abhishek-kumbhar","title":"Kohjad | कोहजाद By Abhishek Kumbhar  |अभिषेक कुंभार","description":"\u003cp\u003eपानिपतचा वैभवशाली इतिहास मिरवणाऱ्या नायकाची आधुनिक काळातील गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुद्धानंतर बलुचिस्तानात फरफट झालेल्या मराठ्यांच्या संघर्षाची गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरक्तात असलेली बंडखोरी धर्मबदल होऊन सुद्धा अबाधित राहिलेल्या बंडखोराची गोष्ट. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका गुलामगिरीतून बाहेर पडून दुसऱ्या गुलामगिरीत होरपळणाऱ्या संपूर्ण प्रदेशाची गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइराण, पाकिस्तान, चीन ने अक्षरशः अनेक दशके लचके तोडलेल्या, स्वतःच्याच भूमीत गैर बनून राहिलेल्या, बुग्टी मराठे म्हणून ओळख असलेल्या बलोची माणसांची हि गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेकडो वर्षे इराण्यांनी, अफगाण्यांनी, मुघलांनी, इंग्रजांनी बनवलेल्या सीमारेषांमध्ये स्वातंत्र्य गमावलेल्या एका दुर्दैवी 'देशाची' गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमराठ्यांच्या इतिहासाची देशाच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या वापराची हि गोष्ट. एका कधीही स्वतंत्र न झालेल्या देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाची गोष्ट.\u003c\/p\u003e","brand":"Dakkhan Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664242536531,"sku":null,"price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71Z5dG4XkhL._SL1500.jpg?v=1779861283","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/kohjad-by-abhishek-kumbhar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}